वंदे मातरम् !
तिरंगा झेंडा.
झेंडा फडकला.
उंच डोंगर.
थंडगार पाणी.
मांजराचा पंजा.
आंधळा माणूस.
तंबोरा वाजवला.
कंटाळा आला.
अंघोळ केली.
रंजना आली.
वंदन करा.
चिंचेचे बोटूक.
तांदळाची भाकरी.
लपंडाव खेळूया.
आंबट लिंबू.
कामधंदा करा.
किंमत पहा.
चेंडू फेका.
माझी बंदूक.
घंटा वाजली.
तीन रंग.
कुंभार आला.
मांजर पळाले.
गेंडा मारला.
मुंगी चावली.
गुंगी आली.
दंगा झाला.
चेंडू पकडा.
गोड आंबा.
उंट पहा.
लंगडी खेळूया.
हंडा भरला.
थंडी वाढली.
तांडा चालला.
झेंडूची फुले.
छंद जोपासा.
चेंडू पकडा.
बंब पेटवा.
भेंडी चिरा.
गोंडस बालक.
चांगले लोक.
पांडुरंगाची पंढरी.
चांदीची आंगठी.
मंजू रडली.
भांडी पडली.
तोंडाला लागले.
कांदा कापला.
आंबा चिरला.
आंबट चिंच.
अंदाजे किंमत.
अंक ओळखा.
अंग भिजले.
आंबा पिकला.
अंगण झाडा.
आंधळा पडला.
धीरूभाई अंबानी.
अंतराळ यान.
अंतरिक्ष यान.
अंगरखे टोपडे.
अंगरक्षक पोलिस.
कंदमूळे शोधा.
धरणी कंप झाला.
कंजूष शेठजी.
कंगाल नंदू.
आशिया खंड.
खंडूची शंका.
खूंटी मोडली.
खंदक खोदला.
सुंदर अक्षर.
खंजीरी वाजव.
खंबाटकी घाट.
गवताची गंज.
गंगा नदी.
गंध पावडर.
गंगूबाईचा वाडा.
गंभीर आजार.
गंमत-जंमत.
चंचल मन.
चंदनाचा लेप.
चंबळ खोरे.
चंदेरी दुनिया.
चांदोबा चांदणी.
चांदिचा रुपया.
चेंदामेंदा झाला.
जांभा दगड.
जांभळे पिकली.
जंगली किटक.
झांज पथक.
झेंडूची फुले.
पाणी टंचाई.
ठेंगणा रोहीत.
डोंबारी आला.
डोंगराकडे पळा.
ढोंगी बुवा.
तंग वातावरण.
भांडण तंटा.
कापडी तंबू.
तांदळीची भाजी.
तांबूस ठिपका.
तांबडी माती.
तंतोतंत माप.
थंड हवा.
दांडगा पैलवान.
धांदरट बंडू.
नंबर लावा.
पंख फुटले.
नंतर या.
गवताची पेंडी.
जेवणाची पंगत.
पोपटाचा पिंजरा.
रंग भांडार.
मेंढपाळ आला.
मंदिराचा कळस.
पांढरा रंग.
झाडाची फांदी.
बंदा रुपया.
बुंदीचे लाडू.
बांगडा मासा.
बंडखोर नेता.
बंदूकधारी सैनिक.
पितळी भांडी.
दगडी भिंत.
भेंडीची भाजी.
भांडखोर मंदा.
मंद हवा.
मंजूळ गाणी.
विचार मंथन.
रुंद जागा.
रंगत संगत.
रंगीत तालिम.
रांगोळी काढा.
रांजणाचा काठ.
लिंबू सरबत.
पांढरा लेंगा.
लंगडी गाय.
रंगसंगती जुळवा.
लांब उडी.
केस.
वंश परंपरागत.
वेंधळी मंजू.
वंगभंग चळवळ.
शेंगा सोला.
संत संगत.
संधी साधू.
सिंहाचा वाटा.
हिंदी महासागर.
गळीत हंगाम.
मांजराने पंजा मारला.
रंजना गंगूकडे गेली.
पंचांचा घोळ मिटेना.
बंडू पलंगावर झोपला.
शंभर रूपये दिले.
कंबर दुखू लागली.
पतंग उंच गेला.
वाईटाची संगत नसावी.
लवंग दाताखाली धर.
संगीतावर संकट आले.
अंगणवाडीत मुले आली.
उंट जंगलात नसतो.
अंकुश चंचल आहे.
आज रंगपंचमी आहे.
मंदार ओंडका उचल.
तो लंगडा आहे.
लबाड लांडगा पळाला.
मुंगळा कडकडून चावला.
उंदरांनी मोदक पळविले.
दारात मंडप घातला.
सारेजण पंगतीला बसले.
खिशातून कंगवा पडला.
फार अंधार झाला.
लोकांना संताप आला.
शंकरला आनंद झाला.
पंडीतांनी अंघोळ केली.
मंजूळ गाणी ऐकली.
इंजिन सुरू होईना.
फार कंटाळा आला.
शंख शिंपले.
शंका समाधान.
शेंडी कापली.
शंभर शिंपले.
संयम पाळा.
दुहेरी संगम.
वाईट संगत.
मी यशवंत होणार.
गवंडी घर बांधतो.
मी डाळींब खाणार.
पायात पैंजन घातले.
आज रंगपंचमी आहे.
खांदा दूखु लागला.
आज झेंडावंदन आहे.
उंच खांब पहा.
रांगेत उभे रहा.
दंगा करू नका.
देवळात नंदी होता.
पंखा चालू करा.
बैलाला पेंड चारा.
सगळे रंग आणा.
आनंदाची ओंजळ भरली.
कोंबडा पहाटे आरवला.
केसात कंगवा फिरवा.
शाळेची घंटा वाजली.
पटांगणात मुले जमली.
उंचच उंच झाडे.
मंजूने सोंग घेतले.
झाडाची फांदी मोडली.
गुरवाने शिंग फुंकले.
चंदू लांब पळाला.
आमची गंमत झाली.
पायात घुंगरु बांधले.
चांदोबा ढगात लपला.
जांभळाचे झाड पहा.
बाळाला टेंगूळ आले.
बाबा डोंगरावर गेले.
तांबडा रंग दिला.
पोलीसांनी दंडूका मारला.
मुलांनी धिंगाणा घातला.
गावचे नंदनवन झाले.
मंदिरात शांतता राखावी.
पंढरीला जाऊ चला.
झेंडा उंच फडकवा.
विटीदांडू खेळ खेळूया.
बाळ मांडीवर बसला.
सापाने दंश केला.
फार दंगा झाला.
मुंबईत दंगल उसळली.
रोज खावे अंडे.
कंस ठार झाला.
बरेच अंतर आहे.
अंदाज खरा ठरला.
अंधार फार झाला.
फार कंटाळा आला.
कंदिल विझला नाही.
कंपनी बंद पडली.
कंपास पेटी हरवली.
भात कांडून घेतले.
फार खंत वाटते.
खांदा दुखू लागला.
गोंधळ करू नका.
गोंगाट फार झाला.
देवळातील घंटा वाजली.
गांडूळखत तयार करा.
पायात घुंगरू बांधले.
बसायला घोंगडी टाकली.
घंटानाद सुरु झाला.
चंदूची चंगळ झाली.
चिंता करू नका.
चिंगी कुठे पळाली.
भिजून ओलेचिंब झाले.
चला जंगलात फिरायला.
माणसांची झुंबड उडाली.
कोंबडीची झुंज लागली.
डोंगराला वनवा लागला.
ढोंग पूरे आता.
दंगेखोर लोकांना पकडले.
पक्षांना पंख फुटले.
रंग-मंच तयार झाला.
रांगेत उभे रहा.
आज रंगपंचमी आहे.
लांडगा आला रे आला.
गुरवाने शिंग फुकले.
कामगारांनी संप पुकारला.
फार मोठे संकट.
बिगर हुंडा विवाह.
गाईने हंबरडा फोडला.
रंजूने बंब विझवला.
संततधार पाऊस पडला.
घणघण घंटा वाजली.
मुंगी उडाली आकाशी.
0 Comments