कौशल्य
-------------------------------
अ) सर्व्हिस
१) अंडर आर्म सर्व्हिस,
२) साईड आर्म सर्व्हिस,
३) आर्म सर्व्हिस,
४) टेनिस सर्व्हिस,
५) प्लोट सर्व्हिस,
६) जंप & सर्व
-------------------------------
ब) पास
१) अंडर आर्म पास,
२) ओव्हर हेड पास
-------------------------------
क) स्मँश
१) स्ट्रेट स्मॅश,
२) रिस्ट इनवर्ड व आऊटवर्ड स्मॅश,
३) राऊंड हॅण्ड स्मैश
-------------------------------
ड) ब्लॉक
१) सिंग ब्लॉक,
२) डबल ब्लॉक,
३) ट्रिपल ब्लॉक
-------------------------------
नियम
१) मैदानाची लांबी १८ मी., रूंदी ९ मी असते.
२) मैदानाच्या मधोमध मैदानाला दोन भागात विभागाणारी रेषा असते. यावरच जाळे टांगलेले असते. या मध्यरेषेच्या ३ मी. दोन्ही बाजूस एक रेषा संमातर आखलेली असते. त्याला आक्रमण रेषा म्हणतात.
३) नेटची मीटर लांबी ११ मी लांब, रूंदी १ मी असते. यातील चौकोन १०x१० सेमी असतात. ४) नेटची उंची मुलांमुलींसाठी २.१५ मी. असावी.
५) चेंडूचे वजन कमीत कमी २६० ग्रॅ ते जास्तीत जास्त २८० ग्रॅम असावे.
६) प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. सामन्यात प्रत्यक्ष भाग घेणारे व ६ राखीव असतात.
७) सामन्यासाठी १ सरपंच, १ पंच, १ गुणलेखक व ४ रेषाधिकारी असतात.
८) सामने ३/५ डावांचे खेळवले जातात. ३ पैकी २ व ५ पैकी ३ पैकी ३ जिंकणारे (डाव) विजयी संघ घोषित होतो.
९) एक सेट २५ गुणांचा असतो.
0 Comments