--------------------------

कुस्ती

कुस्तीची "आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना" फिला Filla (Fedration of Internatičnal Delul Amature) या नावाने ओळखली जाते. या संघटनेस सर्व जगातील देशाच्या राष्ट्रीय संघटना संलग्नीत असतात. या संघटनेने तयार केलेले नियम सर्वांना पाळावे लागतात. त्याप्रमाणे कुस्तीतील

नियम खालील प्रमाणे आहेत.

--------------------------------------

१. मॅटवरील मध्यावर १मी व्यासाचे पांढऱ्या रंगाचे वर्तुळ.


२. ७ मी. व्यासाचा मध्यवर्ती आराखडा त्याला संपूर्ण निळा रंग.


३. १ मी. रुंदीचा निष्क्रीयता पड़ा तांबड्या रंगाचा.


४. एकूण वर्तुळ ९ मी. व्यासाचे


५. संरक्षीत भाग बाजूच्या १.२० से. मी. व कोपरा १.५० से. मी. चा असेल. तो पूर्ण निळ्या रंगाचा असेल.


१४ वर्षाखालील मुलांचे वजन गट


१) २९ ते ३२ किलो खालील


२) ३५ किलो खालील


३) ३८ किलो खालील


४) ४१ किलो खालील


५) ४५ किलो खालील


६) ४९ किलो खालील


७)५५ किलो खालील


८) ६० किलो खालील